‘दंगली घडवून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीचा गुणरत्नी खेळ’; ‘सामना’मधून पुन्हा भाजपावर निशाणा
सामनामधून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधण्यात आल्या आहेत. रामाच्या नावावर देशात तुकडे तुकडे गॅंग सक्रिय असल्याची टीका करण्यात आली आहे.
सामनामधून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधण्यात आल्या आहेत. रामाच्या नावावर देशात तुकडे तुकडे गॅंग सक्रिय असल्याची टीका करण्यात आली आहे. दंगली घडवून माराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीचा गुणरत्नी खेळ सुरू आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी दंगली झाल्या हे चित्र बरे नसल्याची टीका सामनामधून संजय राऊत यांनी केली आहे. आता या टीकेला भाजप काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Follow Us
Latest Videos
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...

