5

‘संजय राऊत यांना थोडी जरी लाज शरम असेल तर…’, शिवसेना नेत्यानं काय दिलं चॅलेंज?

VIDEO | संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृतीवरून शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार भडकले; म्हणाले, 'संस्कृती कळतेय...'

'संजय राऊत यांना थोडी जरी लाज शरम असेल तर...', शिवसेना नेत्यानं काय दिलं चॅलेंज?
| Updated on: Jun 04, 2023 | 3:41 PM

जळगाव : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विषयी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता यावेळी श्रीकांत शिंदे यांचे नाव ऐकताच संजय राऊत यांनी संपल्याची कृती केली आणि ही कृती त्यांनी ऑन कॅमेरा केला ना हा व्हिडिओ चांगलाच फायर झाला आहे त्यांच्या कृत्यावरून राज्याचे राजकारण चांगलंच तापलेलं असून शिवसेनेचे कार्यकर्ते देखील रावसांच्या या कृत्यावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत राव त्यांच्या प्रकारावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. संजयराव त्यांच्या कृत्यावरून त्यांची संस्कृती किती खालच्या पातळीशी आहे हे कळतंय राव त्यांचं डोकं फिरल आहे त्यांच्यासाठी ठाण्याच्या मनोरुग्णालयात बेड वाढवली आहे अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र डागलं. तर ज्या आमदारांनी संजय राऊत यांना मतदान करून राज्यसभेवर पाठवलं त्यांच्या नावाने संजय राऊत दुखतय त्यामुळे संजय राव त्यांना थोडी जरी लाश्रम असेल तर त्यांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली

Follow us
कार्तिकी एकादशीच्या विठूरायाच्या महापूजेचा मान कुणाला? फडणवीस की पवार?
कार्तिकी एकादशीच्या विठूरायाच्या महापूजेचा मान कुणाला? फडणवीस की पवार?
कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'
कारखान्यावर कारवाई, रोहित पवार म्हणतायत 'कुणापुढे झुकणार नाही कारण...'
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
राज्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर, पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे?
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
हेमंत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल होणार? आमश्या पाडवी म्हणाले...
NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल
NCP कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार 'हा' सवाल
'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले
'सरकार खूनी, यांचा काय सत्कार करायचा का?', 'त्या' घटनेवरून राऊत भडकले
'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?
'राज्याच्या राजकारणाची गटार गंगा केलीय', शिंदे सरकारवर कुणाचा निशाणा?
ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?
ट्रिपल इंजिनचं सरकार स्वस्थ पण नांदेड रुग्णालयं अस्वस्थ, वास्तव काय?
अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?
अजितदादा कॅबिनेट अन् दिल्लीला गैरहजेर, मद देवगिरीवर स्वतंत्र बैठक का?
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस
देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं... भाजपच मोठा भाऊ अन् बॉस