Abdul Sattar Breaking | नाराज सेना पदाधिकाऱ्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवली

नाराज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवल्याचा प्रकार घडलाय. शिर्डीत कार्यक्रमस्थळी पोहचण्याआधीच शिवसैनिकांनी सत्तार यांची गाडी अडवली. या कार्यक्रमात शिवसेनेला डावलल्याचा आरोप करत या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय.

Abdul Sattar Breaking | नाराज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांची गाडी अडवल्याचा प्रकार घडलाय. शिर्डीत कार्यक्रमस्थळी पोहचण्याआधीच शिवसैनिकांनी सत्तार यांची गाडी अडवली. या कार्यक्रमात शिवसेनेला डावलल्याचा आरोप करत या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय. | Shivsena supporter stop Abdul Sattar car in Shirdi

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI