Shivsena: सुहास कांदे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते आरोप करत आहेत- आमदार अंबादास दानवे
बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांची सुरक्षा काढून टाकण्यासाठी मातोश्रीवरून ( Matoshree) फोन गेले असा आरोप सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे. यावर शिवसेनेचे अकामदार अंबादास दानवे (Ambadas Danwe) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुळात झेड, झेड प्लेस सुविधा या केंद्राच्या अधिकारात येतात, त्याचा राझयाशी काही संबंध नाही त्यामुळे असा कुठलाही फोन मातोश्रीवरून गेला नसल्याचे आमदार अंबादास […]
बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांची सुरक्षा काढून टाकण्यासाठी मातोश्रीवरून ( Matoshree) फोन गेले असा आरोप सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे. यावर शिवसेनेचे अकामदार अंबादास दानवे (Ambadas Danwe) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुळात झेड, झेड प्लेस सुविधा या केंद्राच्या अधिकारात येतात, त्याचा राझयाशी काही संबंध नाही त्यामुळे असा कुठलाही फोन मातोश्रीवरून गेला नसल्याचे आमदार अंबादास दानवे म्हणाले आहे. आदित्य ठरे त्यांच्या मतदार संघात दौरे करत असल्याने साहस कांदे यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे आमदार दानवे यावेळी म्हणाले. राज्याकडू देण्यात येणारी सुरक्षा बंडखोरीनंतरही कायम होतो असेही दानवे म्हणाले. आता केंद्रसरकारने त्यांना झेड, झेड प्लेस सुरक्षा दिलेली आहे असा टोमणा देखील त्यांनी यावेळी मारला.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत