MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 2 September 2021

टीव्ही जगतातील प्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ शुक्लाचं वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याच मुंबई येथे निधन झालं. या बातमीने त्याच्या चाहत्यांसह सिनेमा जगताला मोठा धक्का बसला आहे.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 2 September 2021
| Updated on: Sep 02, 2021 | 4:32 PM

‘बिग बॉस 13’चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. तरुण अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताने अवघ्या मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने झोपण्याच्या आधी काही औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी केली आहे. सध्या त्याचे पोस्टमार्टम कूपर रुग्णालयात केलं जात आहे.

वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी टीव्ही जगतातील प्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ शुक्लाने जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याच मुंबई येथे निधन झालं. या बातमीने त्याच्या चाहत्यांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7’च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं ‘सावधान इंडिया’  आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Follow us
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.