Ashok Kharat Case | 17 मार्च ते आजपर्यंत… अशोक खरात प्रकरणात काय-काय घडलं? SIT ने दिली A टू Z माहिती
भोंदूगिरी आणि फसवणूक करणाऱ्या अशोक खरातच्या प्रकरणी SIT ने तुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपूते यांनी गुन्ह्याची नोंद झाली त्या दिवसापासून म्हणजेच 17 मार्च पासूनची सर्व माहिती दिली.

SIT प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे “अशोक खरातविरोधात नाशिक आणि नगर येथे मिळून 12 गुन्हे दाखल असून, 9 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. एका गुन्ह्याचा तपास नाशिक आणि दोन गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस करत आहेत. अशोक खरात विरोधात नसलेल्या, पण विषयाशी संबंधित 2 गुन्ह्यांचा तपासही एसआयटी करत आहे”. असे सांगितले. त्याशिवाय त्यांनी खरात प्रकरणातील गांभीर्य पहता अनेक संवेदनशील मुद्यांवर बोलणं टाळलं. मात्र पथकाने आत्तापर्यंत जे काही काम केलं त्यावर पूर्ण प्रकाश टाकला.
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं