Special Report | रेमडेसिव्हीर, लसींचा पुरवठा करा, राज्याची केंद्राकडे मागणी, महाराष्ट्राला आशा !
Special Report | रेमडेसिव्हीर, लसींचा पुरवठा करा, राज्याची केंद्राकडे मागणी, महाराष्ट्राला आशा !
मुंबई : महाराष्ट्रात सध्या दररोज 65 हजारांच्या पुढे नवे कोरोना रुग्ण आढळत आहे. नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्याची मागणी वाढली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत नेमकं काय घडलं याची संपूर्ण माहिती या स्पेशल रिपोर्टमध्ये.
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
