Marathi News » Videos » Nagar Panchayat Election result Congress is ahead of BJP in Nagar Panchayat elections, Most Nagar Panchayats are under the control of NCP
Special Report | नगरपंचायतीमध्ये BJP चा दुसरा नंबर काँग्रेसनं हिसकावला!
काल 97 नगरपंचायतीचे निकाल लागले आणि उर्वरित गडचिरोली जिल्ह्यातील 9 नगरपंचायतीचे निकाल आज घोषित झालेत. त्यामुळं कालपर्यंत क्रमांक 2 वर असलेली भाजपा आता क्रमांक 3 वर गेलीय. कारण संपूर्ण निकालानंतर भाजपच्या पुढे काँग्रेस गेलीय. राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरला असून राष्ट्रवादीकडे 28 नगरपंचायती आल्यात. दुसऱ्या स्थानी काँग्रेसनं झेप घेतलीय. काँग्रेसच्या ताब्यात 25 नगरपंचायती आल्यात. तिसऱ्या क्रमांकावर भाजप आहे. भाजपची 24 नगरपंचायतीत सत्ता आलीय.
काल 97 नगरपंचायतीचे निकाल लागले आणि उर्वरित गडचिरोली जिल्ह्यातील 9 नगरपंचायतीचे निकाल आज घोषित झालेत. त्यामुळं कालपर्यंत क्रमांक 2 वर असलेली भाजपा आता क्रमांक 3 वर गेलीय. कारण संपूर्ण निकालानंतर भाजपच्या पुढे काँग्रेस गेलीय. राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरला असून राष्ट्रवादीकडे 28 नगरपंचायती आल्यात. दुसऱ्या स्थानी काँग्रेसनं झेप घेतलीय. काँग्रेसच्या ताब्यात 25 नगरपंचायती आल्यात. तिसऱ्या क्रमांकावर भाजप आहे. भाजपची 24 नगरपंचायतीत सत्ता आलीय. तर चौथ्या क्रमांकावर शिवसेना आहे. शिवसेनेकडे 17 नगरपंचायती आल्यात. तर इतरांच्या ताब्यात 12 नगरपंचायती गेल्या आहेत.