Special Report | वेगानं होत असलेली रुग्णवाढ, वेगानेच ओसरणार?

Special Report | वेगानं होत असलेली रुग्णवाढ, वेगानेच ओसरणार?

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:18 PM, 17 Apr 2021

कोरोना संकटातील आता दिलासादायक बातमी समोर आलीय. कोरोनाची ही लाट जितक्या वेगाने आहे. तितक्याच वेगाने ओसरणार अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. कधी ओसरणार ही लाट, याबाबतची माहिती सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट !