देशासह राज्यात कोविड रुग्णालयाला आग का लागतेय ? नेमकं कारण काय ? पाहा स्पेशल रिपोर्ट
देशासह राज्यात कोविड रुग्णालयाला आग का लागतेय ? नेमकं कारण काय ? पाहा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : सध्या कोरोना कोरोनाची दुसरी लाट असल्यामुळे देशात हाहाकार माजला आहे. आरोग्य व्यवस्था जीवाचं रान करुन रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत. गुजरातमधे तर एकूण 5 कोव्हीड रुग्णालयांना आग लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अहमदाबाद येथे लागलेल्या आगीतील चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याविषयीच हा स्पेशल रिपोर्ट..
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
