Special Report | मुंबईत ईडीचं समन्स,अनिल परब मात्र साई दरबारी-tv9
ईडीचं समन्स एकट्या अनिल परबांना पोहोचलंय., मात्र त्या एका समन्समुळे अख्या मविआच्या पोटात गोळा उठण्याची शक्यता आहे. कारण, 5 दिवसांनी विधानपरिषदेच्या निवडणुका आहेत., मविआला पुन्हा भाजपचं आव्हान आहे.
ईडीचं समन्स एकट्या अनिल परबांना पोहोचलंय., मात्र त्या एका समन्समुळे अख्या मविआच्या
पोटात गोळा उठण्याची शक्यता आहे. कारण, 5 दिवसांनी विधानपरिषदेच्या निवडणुका आहेत., मविआला पुन्हा भाजपचं आव्हान आहे. ईडीच्या ताब्यात असलेल्या अनिल देशमुख, नवाब मलिकांनी राज्यसभेत मतदान करता आलं नाही, त्यात जर अनिल परबांवरही ईडीनं कारवाई केली., तर परब यांच्याही मतावर प्रश्न उभं राहू शकतं. परबांना ईडीचं समन्स पोहोचलं, मात्र ते शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला गेले…..पण जर ईडीनं परबांवर कारवाई
केलीच., तर आगामी मुंबई महापालिका आणि विधानपरिषदेची निवडणूक या दोन्ही गोष्टींसाठी मविआची डोकेदुखी वाढणार आहे. राज्यसभेवेळी अपक्षांसाठी शिवसेनेकडून ज्या-ज्या नेत्यांनी फिल्डिंग लावली होती, त्यात अनिल परब आघाडीवर होते.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

