Special Report | कल्पिता पिंपळेंवर हल्ला घडवण्यामागे दुसरेच?

फेरिवाल्यांना जर निषेध नोंदवायचा असता तर जेव्हा ही कारवाई झाली तेव्हा त्यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली असती. माझ्या सहकाऱ्यांवर त्यांनी हल्ला केला असता. सगळी कारवाई झाली. त्यानंतर मी जेव्हा तिथे गेले, माझ्या गाडीतून उतरले त्यानंतर 4-5 मिनिटांनी माझ्यावर हल्ला झाला. त्यामुळे या हल्ल्यामागे मला फेरिवाला वाटत नाही. आम्ही जी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत आहोत, ती कारवाई कुठेतरी थांबावी असं त्यांना वाटत असेल, त्यामुळे हा हल्ला झाला असं मला वाटतं", असा संशय कल्पिता पिंपळे यांनी व्यक्त केलाय. 

Special Report | कल्पिता पिंपळेंवर हल्ला घडवण्यामागे दुसरेच?
| Updated on: Sep 07, 2021 | 9:53 PM

महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. कल्पिता पिंपळे यांच्यावर 30 ऑगस्ट रोजी हल्ला करण्यात आला होता. ठाण्यातील फेरिवाल्यांवर कारवाई सुरु असताना पिंपळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांची दोन बोटं तुटली. तर त्यांच्या अंगरक्षकही या हल्ल्यात जखमी झाला असून त्याचं एक बोट तुटलं आहे. पिंपळे यांच्यावर मागील 8 दिवसांपासून ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर आज पिंपळे यांना डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळाल्यानंतर पिंपळे यांनी आपल्यावरील हल्ला हा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे झाल्याचा खळबळजनक दावा केलाय. फेरिवाल्यांवरील कारवाई हे एक कारण असल्याचं त्यांनी म्हटलंय. फेरिवाल्यांना जर निषेध नोंदवायचा असता तर जेव्हा ही कारवाई झाली तेव्हा त्यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली असती. माझ्या सहकाऱ्यांवर त्यांनी हल्ला केला असता. सगळी कारवाई झाली. त्यानंतर मी जेव्हा तिथे गेले, माझ्या गाडीतून उतरले त्यानंतर 4-5 मिनिटांनी माझ्यावर हल्ला झाला. त्यामुळे या हल्ल्यामागे मला फेरिवाला वाटत नाही. आम्ही जी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत आहोत, ती कारवाई कुठेतरी थांबावी असं त्यांना वाटत असेल, त्यामुळे हा हल्ला झाला असं मला वाटतं”, असा संशय कल्पिता पिंपळे यांनी व्यक्त केलाय.

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.