Special Report | परदेशात लसी पाठवल्यानं देशात तुटवडा, मविआ नेत्यांचा हल्लाबोल

Special Report | परदेशात लसी पाठवल्यानं देशात तुटवडा, मविआ नेत्यांचा हल्लाबोल

राज्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी परदेशात पाठवण्यात आलेल्या लसींवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यावरुन सुरु असलेल्या राजकीय घडामोडींची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !