Special Report | भाजप शिवसेनेतली लढाई ‘खंजीर’वर का आली ?
राज्याच्या राजकारणातील पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा म्हणून पाटील यांनी नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. त्यावर आता शिवसेनेकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. अमित शाह यांनी शिवसेनेला दिलेला शब्द फिरवल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय. तर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. भाजपचा जळफळाट होतोय, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटलांवर पलटवार केलाय.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता शिवसेनेसोबत युती नको, अशी स्पष्ट भूमिका आज अमरावतीत मांडलीय. इतकंच नाही तर राज्याच्या राजकारणातील पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा म्हणून पाटील यांनी नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. त्यावर आता शिवसेनेकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. अमित शाह यांनी शिवसेनेला दिलेला शब्द फिरवल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय. तर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. भाजपचा जळफळाट होतोय, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटलांवर पलटवार केलाय.
Published on: Sep 02, 2021 09:37 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

