Special Report | Mumbai कोरोनाचे Hotspot ?

मुंबईत आज तब्बल 20 हजारांपेक्षा जास्त (20 thousand plus covid cases in a single day in Mumbai) नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 20181 नव्या रुग्णांचं निदान आज मुंबईत झालं आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई : मुंबईत आज तब्बल 20 हजारांपेक्षा जास्त (20 thousand plus covid cases in a single day in Mumbai) नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 20181 नव्या रुग्णांचं निदान आज मुंबईत झालं आहे. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई आज दिवसभरात वीस हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले असून, मुंबई कोरोनाचे व्हॉटस्पॉट ठरत आहे. दरम्यान मुंबईमध्ये वीस हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास लॉकडाऊन लावण्यात येईल असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला होता. आता मुंबईमध्ये कोरोनाबाधितांनी वीस हजारांचा टप्पा ओलांडल्यामुळे लॉकडाऊन लागणार का असा प्रश्न सर्वांना पडलाय.

Published On - 11:02 pm, Thu, 6 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI