Special Report | एका बिघडलेल्या लग्नाची गोष्ट! तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँंचं लग्न चर्चेत
पश्चिम बंगालमधील अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ यांच्या कौटुंबिक घडामोडींची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
Special Report | पश्चिम बंगालमधील अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ यांच्या कौटुंबिक घडामोडींची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अगदी प्रसिद्धीच्या झोकात परदेशात जाऊन केलेल्या या लग्नात अल्पावधीतच बेबनाव आलाय. त्यातच नुसरत गरोदर असल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय. यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report, Actress Nusrat Jaha, TMC MP, Divorce,
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

