Special Report | चीन खरंच अमेरिका, भारताशी युद्धाच्या तयारीत?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 25, 2021 | 11:52 PM

चीनने सीमेवर सैनिक आणि शस्त्रं जमा करायला सुरुवात केलीय. त्यामुळे चीन भारताविरुद्ध युद्धाची तयारी करतोय की काय अशी चर्चा सुरू आहे.

Special Report | चीनने सीमेवर सैनिक आणि शस्त्रं जमा करायला सुरुवात केलीय. त्यामुळे चीन भारताविरुद्ध युद्धाची तयारी करतोय की काय अशी चर्चा सुरू आहे. भारताची वाढती ताकद लक्षात घेऊन चीन या कुरापती करत असल्याचंही बोललं जातंय. चीन लडाखमध्ये सैनिक आणि शस्त्रास्त्रांची जमवा जमव करत असल्यानं भारतानेही आपले सैनिक वाढवलेत. नेमकं काय सुरुय यावरील हा खास रिपोर्ट | Special report on China in war mode against India and America

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI