Special Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती? नवे चकित करणारे खुलासे

जगात तिसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या ब्रिटन, अमेरिकेच्या अनुभवावरुन दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट कमी धोक्याची ठरल्याचं दिसून आलंय. भारताबाबत काय घडेल याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट.

Special Report | भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. आरोग्य यंत्रणा मात्र, डेल्टा प्लसच्या संसर्गावर लक्ष ठेऊन आहे. मात्र, जगात तिसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या ब्रिटन, अमेरिकेच्या अनुभवावरुन दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट कमी धोक्याची ठरल्याचं दिसून आलंय. याला मुख्य कारण लसीकरण असल्याचं बोललं जातं. भारताबाबत काय घडेल याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. | special-report-on-corona-third-wave-and-risk-to-india-vaccination