
देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते, मात्र विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचा पाय घसरतोय असं मत प्रतिष्ठित माजी पोलीस अधिकारी रिबेरो यांनी व्यक्त केलंय. त्यामुळेच सत्तेशिवाय फडणवीसांची तडफड होतेय का आणि अततायीपणासाठी ते आता माफी मागणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यावरीलच हा स्पेशल आढावा.