
देशभरात कोरोनानं थैमान घातलंय. यात अनेकांना आपला जीव गमावावा लागलाय. यात वयोवृद्धांसोबतच तरुणांचाही समावेश आहे. पण चित्र इतकंच नाहीये. बहुसंख्य लोक कोरोनावर मात करत आहेत. यात तरुणांसोबतच वयोवृद्धांनी देखील कोरोनाशी झुंज देत यशस्वी मात केलीय. ती कशी याचाच हा खास आढावा.