Special Report | Buldhana मधील विहिरीचं पाणी अचानक कसं तापलं? काय आहे कारण?

Buldhana मधील एक गाव सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचं कारण म्हणजे विहिरीतून अचानक गरम पाणी येण्यास सुरुवात झाली.

Special Report | Buldhana मधील एक गाव सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचं कारण म्हणजे विहिरीतून अचानक गरम पाणी येण्यास सुरुवात झाली. हे पाणी पाण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोक हे पाहण्यासाठी येत आहेत. या सर्वांनाच पाणी अचानक कसं तापलं? यामागे काय कारण आहे? असे प्रश्न पडत आहेत. याच प्रश्नांची उत्तरं देणारा हा खास आढावा. | Special report on hot water in well in Buldhana

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI