Special Report | जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘JioPhone Next’ ची रिलायन्सकडून घोषणा

रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एक मोठी घोषणा केलीय. यानुसार आगामी काळात गणेश चतुर्थीच्या दिवशी रिलायन्स जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे.

Special Report | रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एक मोठी घोषणा केलीय. यानुसार आगामी काळात गणेश चतुर्थीच्या दिवशी रिलायन्स जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनचं नाव ‘JioPhone Next’ असं आहे. यात गुगलचीही भागेदारी आहे. त्यामुळे अनेकांना या फोनविषयी उत्सुकता लागलीय. हा फोन कसा आहे, त्याची वैशिष्ट्ये काय? याचाच हा आढावा. | Special report on Jio Phone Next with google

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI