Special Report | किरीट सोमय्यांचा मंत्री हसन मुश्रीफांवर 1500 कोटी घोटाळ्याचा तिसरा मोठा आरोप
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांनी मुश्रीफ यांच्यावर केलेला हा तिसरा आरोप आहे. मुश्रीफ यांनी तब्बल 1500 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.
मुंबई : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांनी मुश्रीफ यांच्यावर केलेला हा तिसरा आरोप आहे. मुश्रीफ यांनी तब्बल 1500 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. खास पत्रकार परिषद घेत सोमय्या यांनी हा आरोप केला आहे. सोमय्या यांच्या आरोपानंतर मुश्रीफ यांनीदेखील पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी हा जावईसोध कोठूनन लावला असा टोला मुश्रीफ यांनी केला.
Latest Videos
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

