Special Report | संचारबंदी चिरडली, आता मुभा संपणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Special Report | राज्य सरकार महाराष्ट्रातला लॉकडाऊन आणखी कडक करणार?

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:59 PM, 15 Apr 2021

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यातील लॉकडाऊन आणखी कडक करण्यात येणार आहे. राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली. राज्यातील अनेक भागात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी लोकांनी नियमांचं उल्लंघन करत भाजी घेण्याच्या कारणास्त बाजारात तुफान गर्दी केली. याचबाबतचा सविस्तर माहिती देणारा स्पेशल रिपोर्ट नक्की बघा :