Rain Fast News | महापुराची भीषण दृश्यं

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि त्यानंतरच्या पूरस्थितीने थैमान घातलंय. अनेक ठिकाणी दृष्ये पाहिली तरी अंगावर काटा येतो.

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि त्यानंतरच्या पूरस्थितीने थैमान घातलंय. अनेक ठिकाणी दृष्ये पाहिली तरी अंगावर काटा येतो. महाराष्ट्रातील महापुराची अशीच काही हादरवणाऱ्या भीषण दृश्यांचा हा खास आढावा. पाहुयात ठिकठिकाणी सर्व सामान्य नागरिकांनाचे झालेले हाल आणि संकटातून सावरण्यासाठीचा संघर्ष. | Special report on Maharashtra rain fast news Kolhapur Kokan

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI