Special Report | मुंबईतील उघडे मॅनहोल कधी झाकणार? भांडुप दुर्घटनेनंतर मनपाचे डोळे उडणार का?

मुंबईत पाऊस पडून शहराची तुंबई झाली. यानंतर पुन्हा एकदा नागरिकांचे जीव धोक्यात असल्याचंच समोर आलं. भांडुपमध्ये दोन महिला मॅनहोलमध्ये पडून थोडक्यात बचावल्या.

मुंबईत पाऊस पडून शहराची तुंबई झाली. यानंतर पुन्हा एकदा नागरिकांचे जीव धोक्यात असल्याचंच समोर आलं. भांडुपमध्ये दोन महिला मॅनहोलमध्ये पडून थोडक्यात बचावल्या. वर्षोनवर्षे मुंबईकरांचे जीव जात असतानाही बीएमसी प्रशासन पावसाळ्याच्या आधी मॅनहोल बंद करण्याची खबरदारी का घेत नाही हाच प्रश्न उपस्थित होतोय. यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on Open Manhole in Mumbai amid rain and water logging