Special Report | आधी पंढरपुरात पोटनिवडणूक जोशात, आता कोरोनाचा हाहा:कार, पाहा स्पेशल रिपोर्ट
Special Report | आधी पंढरपुरात पोटनिवडणूक जोशात, आता कोरोनाचा हाहा:कार, पाहा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : पंढरपूरमध्ये विधानसभेची पोटनिमडणूक मोठ्या जोशात पार पडली. या ठिकाणी नेत्यांनी मोठ्या-मोठ्या सभा घेतल्या. या नेत्यांच्या सभांना हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. मात्र , यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले गेले नाही. त्याचाच परिणाम म्हणून की काय पंढरपूर मंगळवेढ्यात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. त्याविषयीच हा खास रिपोर्ट…
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
