Special Report | राज यांचा जेम्स गेला! कुत्र्याला निरोपावेळी राज ठाकरे भावूक
राज यांचा जेम्स नावाच्या लाडक्या कुत्र्याचा मृत्यू झालाय. या कुत्र्याला निरोपावेळी राज ठाकरे भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.
Special Report | राज यांचा जेम्स नावाच्या लाडक्या कुत्र्याचा मृत्यू झालाय. या कुत्र्याला निरोपावेळी राज ठाकरे भावूक झाल्याचं पाहायला मिळाले. या कुत्र्यासोबत त्यांच्या तरुणपणाच्या अनेक आठवणी असल्याचं सांगितलं जातंय. राज ठाकरे जसे कला प्रेमी आहेत, तसे ते श्वानप्रेमी देखील आहेत. त्यांच्या याच श्वानप्रेमामुळे त्यांना काही अडचणीही आल्या, मात्र त्यांचं हे श्वानप्रेम काही कमी झालं नाही. राज ठाकरे आणि जेम्स कुत्र्यामधील संबंध उलगडणारा हा खास रिपोर्ट. | Special report on Raj Thackeray Dog Jems death

सोनाक्षी सिन्हाच्या आलिशान घराची पाहा झलक

वनडे वर्ल्डकप जिंकला तर किती कोटी मिळणार? आयसीसीने केला खुलासा

उदयपूरमधील 'या' सुंदर ठिकाणी पार पडणार परिणीती चोप्राचं लग्न

सनी लियोनचा सिंपल लूक, स्माईल आणि ड्रेसने वाढवली सुंदरता

रक्तवाढीसाठी काय खावे? पाहा अधिक माहिती
