Tv9Vishesh | महिलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या गोपाळ गणेश आगरकर यांना विनम्र अभिवादन
थोर समाजसुधारक, केसरीचे संपादक म्हणून आगरकरांना ओळखले जाते. मात्र टिळकांबरोबर झालेल्या वादामुळे सुधारक नावाच्या पत्रिकेची सुरुवात त्यांनी केली. (Special Report on social reformer and educationist Gopal Ganesh Agarkar)
मुंबई : गोपाळ गणेश आगरकर यांचा मृत्यू 17 जून 1895 रोजी झाला. आगरकरांचा जन्म साताऱ्यातल्या टेंभू या खेड्यात झाला. थोर समाजसुधारक, केसरीचे संपादक म्हणून आगरकरांना ओळखले जाते. मात्र टिळकांबरोबर झालेल्या वादामुळे सुधारक नावाच्या पत्रिकेची सुरुवात त्यांनी केली. (Special Report on social reformer and educationist Gopal Ganesh Agarkar)
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते संस्थापकही होते.मुलींच्या शिक्षणासाठी सुधारक वृत्तपत्रातून लेख लिहून क्रांतीला सुरुवात केली. महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाला आगरकरांनी योग्य वळण दिलं. शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती करणाऱ्या आगरकरांना अभिवादन.
Published on: Jun 17, 2021 09:00 AM
Latest Videos
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

