Special Report | तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईत धुमाकूळ, समुद्रालाही उधाण, 4 मीटरपर्यंतच्या लाटा

Special Report | तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईत धुमाकूळ, समुद्रालाही उधाण, 4 मीटरपर्यंतच्या लाटा

तौत्के चक्रीवादळ गुजरातच्या दिशेला निघालं आहे. या वादळाने मुंबईत प्रचंड धुमाकूळ घातला. मुंबईत तब्बल 114 किमी प्रतितास वेगाने वारे वाहिले. त्याचबरोबर मुसळधार पाऊसही पडला. त्यामुळे शहरात दिवसालाच अंधार झाला होता. तर रस्तेही जलमय झाले होते. मुंबईत नेमकं काय झालं ते सांगणारा स्पेशल रिपोर्ट !