Special Report | राज्यात ड्रोनच्या नजरेतून विकेंड लॉकडाऊन

Special Report | राज्यात ड्रोनच्या नजरेतून विकेंड लॉकडाऊन

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:19 PM, 10 Apr 2021

राज्यात आज वीकेंड लॉकडाऊन लागू झाला. या लॉकडाऊनला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला. मुंबई पाठोपाठ पुण्यातही शांतता होती. महाराष्ट्राच्या सर्व महानगरांमध्ये ट्रॅफिकचा गोंगाट कमी होता. मात्र, महाराष्ट्राच्या या शांततेला चिरत होते ते फक्त रुग्णवाहिकेंचे सायरन. काही तुरळक अपवाद सोडले तर दुसऱ्या लाटेतल्या या पहिल्या वीकेंड लॉकडाऊनला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. याबाबतचा पाहा स्पेशल रिपोर्ट :