Special Report | सचिन वाझे पाठोपाठ, प्रदीप शर्माही तळोजा जेलमध्ये!

NIA ने अटक केलेले हे पाचही माजी पोलीस अधिकारी आता तळोजा कारागृहात पोहोचलेत. प्रदीप शर्मा हे NIA च्या कोठडीत होते, मात्र आजच त्यांची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यामुळे हे सर्व आरोपी एकाच कारागृहात बंद राहणार आहेत.

Special Report | सचिन वाझे पाठोपाठ, प्रदीप शर्माही तळोजा जेलमध्ये!
| Updated on: Jun 28, 2021 | 10:05 PM

अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील निलंबित अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर झाडाझडती सुरु आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने अनेक जणांवर अटकेची कारवाई केली. यामध्ये मुंबई पोलिसातील सुनील माने, रियाझ काझी,निलंबित कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि त्यानंतर माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा. NIA ने अटक केलेले हे पाचही माजी पोलीस अधिकारी आता तळोजा कारागृहात पोहोचलेत. प्रदीप शर्मा हे NIA च्या कोठडीत होते, मात्र आजच त्यांची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यामुळे हे सर्व आरोपी एकाच कारागृहात बंद राहणार आहेत.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.