Special Report | पुण्यातील मनसेच्या शाखाध्यक्षांना राज ठाकरेंची भन्नाट ऑफर

चांगलं काम करा. तुमच्या घरी जेवायला येतो, अशी ऑफरच राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांना दिली आहे. त्यामुळे राज यांच्या या ऑफरची सध्या मनसेत जोरदार चर्चा सुरू आहे. 

Special Report | पुण्यातील मनसेच्या शाखाध्यक्षांना राज ठाकरेंची भन्नाट ऑफर
| Updated on: Jul 20, 2021 | 9:42 PM

पुणे पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदारसंघांचा आढावा घेतानाच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं कामही राज ठाकरे यांनी सुरू केलं आहे. त्यातच त्यांनी कार्यकर्त्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. चांगलं काम करा. तुमच्या घरी जेवायला येतो, अशी ऑफरच राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांना दिली आहे. त्यामुळे राज यांच्या या ऑफरची सध्या मनसेत जोरदार चर्चा सुरू आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.