Nashik : नाशिकमध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर 11 संपकरी ST कर्मचाऱ्यांची सुटका

नाशिक(Nashik)मध्ये काल पोलिसांनी 11 एसटी (ST) कर्मचाऱ्यांना अटक केली. मात्र कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे अटक करता येणार नाही, असं न्यायालया(Court)नं म्हटलंय.

नाशिक(Nashik)मध्ये काल पोलिसांनी 11 एसटी (ST) कर्मचाऱ्यांना अटक केली. मात्र कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे अटक करता येणार नाही, असं न्यायालया(Court)नं म्हटलंय. संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही गुन्हा नाही, त्यामुळे त्यांना तत्काळ सोडावं, असे आदेश न्यायालयानं दिले. दरम्यान, आम्ही आमच्या मार्गानं आंदोलन करताना अशाप्रकारची दडपशाही चुकीची असल्याचं एसटी कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे. आम्ही आमच्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचंही ते म्हणालेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI