AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | कर्जतमध्ये ऐन हिवाळ्यात वातावरण तापलंय!

Special Report | कर्जतमध्ये ऐन हिवाळ्यात वातावरण तापलंय!

| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 9:24 PM
Share

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीसाठी (Karjat Nagar Panchayat) दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) तर भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) असा सामना आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीसाठी (Karjat Nagar Panchayat) दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) तर भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) असा सामना आहे. अहमदनगरला कर्जत येथील नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. रोहित पवारांनी कर्जतमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात थेट प्रचारसभाऐवजी भेटीगाठींवर जोर दिल्या. मतदारांशी थेट संपर्क साधण्याचं त्यांचं काम सुरु आहे. अहमदनगरला कर्जत येथील नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहेय. रोहित पवार प्रचार सभा न घेता थेट बाजारात जाऊन व्यावसायिकांच्या गाठी भेटी घेत आहेत. तर अनेक ठिकाणी कापड दुकानात, रस्त्यावरील पाणीपुरीच्या ठेल्यावर पाणीपुरी खातांना आस्वाद घेता घेता ते प्रचार करत आहेत. रोहित पवार बाजारातील बाजीपाला विक्रेत्यांची भेट घेऊन ते चर्चा करताना दिसतात. विशेष म्हणजे प्रचार करतांना त्यांनी कुंभार गल्लीत स्वतः मातीचे मटके बनवण्याचा आनंद देखील घेतलाय.