Special Report| कोरोनाविरोधी लढ्याचं नेतृत्व गडकरींकडे द्या, भाजपच्याच नेत्याची मागणी, गडकरी काय म्हणाले ?

Special Report| कोरोनाविरोधी लढ्याचं नेतृत्व गडकरींकडे द्या, भाजपच्याच नेत्याची मागणी, गडकरी काय म्हणाले ?

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कोरोनाला थोपवण्याच्या लढण्यामध्ये सर्वात समोर उभे राहून चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. या पार्श्वभूमीवर करोनालढ्याचे नेतृत्व हे नितीन गडकरी यांच्याकडे द्यावे,अशी मागणी भाजपमधूनच होत आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी तशी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर विरोधकांनी मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. त्याविषयीच हा खास रिपोर्ट…