Beed Fire | धावत्या बाईकला अचानक आग, बीडच्या गेवराई बायपासवरील घटना

बीडच्या गेवराई बायपासवर एका धावत्या दुचाकीला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये दुचाकी जळून खाक झाली आहे.

बीडच्या गेवराई बायपासवर एका धावत्या दुचाकीला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये दुचाकी जळून खाक झाली आहे.  दुचाकीला आग लागली तेव्हा या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी दुचाकीस्वाराला गाडीपासून दूर केले त्यामुळे त्याला कुठलीही इजा झाली नाही.  या आगीत मात्र दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.  एक तरुण आपल्या दुचाकीवर अहमदनगरहुन शेवगाव कडे जात होता, गेवराई जवळ दुचाकी आली असता ही घटना घडली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI