Video: जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची घोषणा गणेशोत्सवातच होईल- मुनगंटीवार
चंद्रपूर : राज्यात प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळू दे, अशी प्रार्थना राष्ट्रवादीचे नेते, विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांनी बाप्पाकडे केली. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे हे आदरणीय राहिलेले नेते आहेत. त्यांनी व्यक्त केलेल्या मतावर मी तक्रार करणे योग्य नाही. शेवटी मत व्यक्त करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पालकमंत्र्यांची घोषणा […]
चंद्रपूर : राज्यात प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळू दे, अशी प्रार्थना राष्ट्रवादीचे नेते, विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांनी बाप्पाकडे केली. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे हे आदरणीय राहिलेले नेते आहेत. त्यांनी व्यक्त केलेल्या मतावर मी तक्रार करणे योग्य नाही. शेवटी मत व्यक्त करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पालकमंत्र्यांची घोषणा या गणेशोत्सवातच होईल, याबद्दल त्यांनी मनात शंका ठेवू नये. राज्याच्या हितासाठी देवाने त्यांना सद्बुद्धी द्यावी, असा चिमटा मुनगंटीवार यांनी घेतला.
Published on: Sep 02, 2022 10:54 AM
Latest Videos
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं

