AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लातूर जिल्ह्यातील भिसे-वाघोली गावच्या शिवारात ऊसाला आग, शेतकऱ्यांचं नुकसान

लातूर जिल्ह्यातील भिसे-वाघोली गावच्या शिवारात ऊसाला आग, शेतकऱ्यांचं नुकसान

| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 10:10 AM
Share

लातूर (Latur) जिल्ह्यातल्या भिसे-वाघोली इथं शॉर्टसर्किटमुळे  ऊसाला (Sugarcane)  आग लागल्याची घटना घडली आहे , या आगीत (Fire) किमान २० शेतकऱ्यांचा ६० एकरावरील  ऊस जळाला आहे .

लातूर (Latur) जिल्ह्यातल्या भिसे-वाघोली इथं शॉर्टसर्किटमुळे  ऊसाला (Sugarcane)  आग लागल्याची घटना घडली आहे , या आगीत (Fire) किमान २० शेतकऱ्यांचा ६० एकरावरील  ऊस जळाला  आहे . शॉर्टसर्किटने लागलेली आग हवेमुळे वेगाने पसरली ,त्यामुळे भिसे-वाघोली शिवारात आगीचे लोट  निर्माण झाले . अग्निशमनची मदत येई पर्यंत ६० एकरावरील ऊस आगीजळाला  . विलास साखर कारखान्याच्या अग्निशमन पथकाने हि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . या आगीत कसलीही जीवित हानी झाली नाही . मात्र अनेक शेतकऱ्यांचा काढणीला उसाचं मोठं नुकसान झालं आहे .