50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज |
मला जेव्हा वाटेल यात राम नाही तोपर्यंत बघू, जोपर्यंत शक्य तोपर्यंत धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करणार, पंकजा मुंडे यांचा सूचक इशारा
50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज |
1) मला जेव्हा वाटेल यात राम नाही तोपर्यंत बघू, जोपर्यंत शक्य तोपर्यंत धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करणार, पंकजा मुंडे यांचा सूचक इशारा
2) मला दिल्लीत कोणीही झाकलेलं नाही, दिल्ली मोदींनी मला चांगली वागणूक दिली आहे, त्यांच्यासोबत पक्षविस्तारावर चर्चा झाली, असं पंकजा म्हणाल्या
3) कौरव कोण पांडव कोण ज्यांचं त्यांनी ठरवावं, काँग्रेस नेते वडेट्टीवार यांची भाजपवर टीका
4) भाजप बहुजन चेहरे वापरतो नंतर बाजूला करतो, भाजप हा ओबीसीविरोधी पक्ष आहे, नाना पटोले यांची टीका
5) मी काही चुकीचं बोललेलो नाही, माझं वाक्य तोडून मोडून दाखवलं, नाना पटोले यांचे स्पष्टीकरणर
Follow Us
Latest Videos
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...

