SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 11 June 2021

मुंबईपासून ठाण्यापर्यंत, नवी मुंबईपासून थेट पुण्यापर्यंत, महाराष्ट्रातील विविध गावांमधील 50 महत्त्वाच्या बातम्या (SuperFast News)

 मुंबई : येत्या तीन दिवसात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये यलो अलर्ट घोषित केला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईपासून ठाण्यापर्यंत, नवी मुंबईपासून थेट पुण्यापर्यंत, महाराष्ट्रातील विविध गावांमधील 50 महत्त्वाच्या बातम्या (SuperFast News)