खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीदरम्यान घडलेल्या एका प्रसंगाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

बैठकीपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रया सुळे या पुढे सरसावल्या आणि त्यांनी थेट शरद पवार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या घटनेनंतर अनेकांनी या कृतीचे कौतुक केले असून ज्येष्ठ नेत्यांप्रती आदर व्यक्त करण्याची परंपरा असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर काही जण या घटनेकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहत आहेत.
संसदेच्या अधिवेशनादरम्यान विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकार आणि विरोधकांमध्ये चर्चा होणार आहे. अशा वातावरणात सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या पाया पडल्याचा हा प्रसंग विशेष चर्चेचा विषय ठरला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे.
Published on: Jul 19, 2026 06:32 PM
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?