Sushant Singh Rajput | सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला वर्ष पूर्ण, गुढ मात्र कायम
एक वर्ष उलटल्यानंतरही सुशांतच्या मृत्यूमागील गूढ उकललेले नाही. सुशांतने आत्महत्या केली होती का ती हत्या होती, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. आज सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत असल्याने त्याच्या चाहत्यांकडून जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
गेल्यावर्षी 14 जूनला अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यानच्या काळात सुशांतच्या मृत्यूवरुन अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. मात्र, एक वर्ष उलटल्यानंतरही सुशांतच्या मृत्यूमागील गूढ उकललेले नाही. सुशांतने आत्महत्या केली होती का ती हत्या होती, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. आज सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत असल्याने त्याच्या चाहत्यांकडून जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
Latest Videos
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण

