राज्यात कोरोना प्रादुर्भावात वाढ, पण लॉकडाऊनचा विचार नाही : डॉ. तात्याराव लहाने
राज्यात कोरोना प्रादुर्भावात वाढ, पण लॉकडाऊनचा विचार नाही,असं डॉ. तात्याराव लहाने म्हणाले.
मुंबई: डॉ. तात्याराव लहाने यांनी राज्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे, असं म्हटलं. नवीन स्ट्रेनमुळे रुग्ण वाढत आहेत. नवीन स्ट्रेनमध्ये बाधित करण्याची क्षमता अधिक आहे. पहिल्या विषाणूमुळे चार ते पाच लोक बाधित होत होते , आता मात्र 10 पेक्षा अधिक लोक बाधित होतात. आधी 50 च्या वरील लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होत होता आता मात्र 20 ते 40 च्या आतील रुग्ण अधिक आहेत, असं तात्याराव लहाने म्हणाले.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
