Azad Maidan | ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांचं आंदोलन, परीक्षांवर होणार परिणाम? काय आहे प्रकरण?
परीक्षेच्या काळातही आझाद मैदानाबाहेर शिक्षकांचं आंदोलन सुरुच आहे. गेल्या एका महिन्यापासून शिक्षक वर्ग आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. याचा परीक्षांवर परिणाम होणार?
परीक्षेच्या काळातही आझाद मैदानाबाहेर शिक्षकांचं आंदोलन सुरुच आहे. गेल्या एका महिन्यापासून शिक्षक वर्ग आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. समग्र शिक्षण अभियानातील शिक्षकांचा या आंदोलन सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे. आंदोलन करणारे शिक्षक कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याची मागणी करत आहेत.
एका महिन्यापासून आझाद मैदानाच्या बाहेर शिक्षकांचा रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. आक्रमक झालेल्या शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणाच्यी शक्यता आहे. मार्च, ऐप्रिल हा काळ शाळकरी ते महाविद्यालयीन मुलांच्या परीक्षेचा असतो, अशावेळी शिक्षकांचं आंदोलन खूप गंभीर बाब आहे.
Published on: Apr 07, 2026 01:37 PM
Follow Us
Latest Videos
बंधारा फुटला अन् नदीला पूर! नदीकाठच्या गावांना तातडीचा सतर्कतेचा इशारा
ठाकरे गटाचं ठरलं! दुसरा टप्पा नागपूर... उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
नाशिकचा गंगापूर रोड खचला; सिटीलिंक बससह वाहने अडकली, नेमकं काय घडलं?
सगळीकडे पाणीच पाणी! पुण्यात हाहाकार... मुसळधार पावसामुळे 27 हजार 100

