माते, महापालिकेत आमचीच सत्ता येऊ दे… ठाकरे बंधू आज मुंबादेवीच्या चरणी
महाराष्ट्र महानगर पालिकेच्या निवडणुकीला अवघे काही तास बाकी आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे आज मुंबईतल्या मुंबादेवीचं दर्शन घेणार आहेत.
महाराष्ट्र महानगर पालिकेच्या निवडणुकीला अवघे काही तास बाकी आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे आज मुंबईतल्या मुंबादेवीचं दर्शन घेणार आहेत. यावेळी दोघे बंधू महापालिकेत सत्ता येऊ दे, असं साकडं देवीला घालणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्याचबरोबर थोड्यावेळात शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या उपस्तिथीत बैठक बोलावण्यात आली आहे. उमेदवार प्रतिनिधींची शिवतीर्थावर बैठक आहे. मतदान केंद्रावर काय काळजी घ्यावी या संदर्भात काही सूचना राज ठाकरे करणार आहेत.
Published on: Jan 14, 2026 11:13 AM
Latest Videos
ठाणे महापालिका निवडणुकीच्या 215 मतदान केंद्रांसाठी EVM वाटप सुरू
शर्मिला ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना तिळगूळाचं वाटप
वडापाव उत्पनाचं साधन, त्याचा...; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
माते, महापालिकेत आमचीच सत्ता येऊ दे.. ठाकरे बंधू आज मुंबादेवीच्या चरणी

