Pradip Avate | राज्यात अद्याप नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळलेला नाही, आरोग्य विभाग सज्ज

ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका लक्ष्यात घेऊन शासनाने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्यात....महाराष्ट्रात अद्याप नव्या व्हेरीयंटचे रुग्ण आढळले नाहीत.

ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका लक्ष्यात घेऊन शासनाने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्यात….महाराष्ट्रात अद्याप नव्या व्हेरीयंटचे रुग्ण आढळले नाहीत…..मात्र, खबरदारी म्हणून आरोग्य विभाग पुन्हा अँक्शन मोडवर आलाय…..या व्हेरियंटवर कोरोना लसीचा प्रभाव कितपत राहील याबद्दलही साशंकता व्यक्त केली जातीये….राज्याचे साथ रोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी या संदर्भात बातचीत केलीये…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI