जुन्नरमध्ये ट्रक दरीत कोसळतानाचा थरार LIVE

गणेशखिंडीत नवीन रस्त्याचे काम सुरु असताना रस्ता खचून ट्रक थेट दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सचिन पाटील

|

Feb 12, 2021 | 5:25 PM

पुणे : जुन्नर तालुक्यातील मढ गणेशखिंडीत नवीन रस्त्याचे काम सुरु असताना रस्ता खचून ट्रक थेट दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (ruck Collapsed in the valley ) ट्रक खाली खचत असताना चालकाने प्रसंग अवधान दाखवत तातडीने खाली उतरून स्वत:चा जीव वाचवत ही सर्व दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें