Bhujbal Breaking | सदन घोटाळा प्रकरणी भुजबळांविरोधात कोणताही पुरावा नाही

कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही, यामुळे विशेष न्यायालयाने त्यांना या प्रकरणातून दोषमुक्त केलं आहे.

कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही, यामुळे विशेष न्यायालयाने त्यांना या प्रकरणातून दोषमुक्त केलं आहे. महाराष्ट्र सदनाचं बांधकाम करताना आपल्या मर्जीतील लोकांना कंत्राट देऊन त्यात पैसे खाल्ल्याचा आरोप छगन भुजबळ यांच्यावर होता. पण या आरोपासंबंधीचा कोणताही पुरावा सापडला नसल्याने भुजबळ यांचा दोषमुक्त करत असल्याचं विशेष न्यायालयाने म्हटलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI