Breaking | नांदेडमधल्या आंदोलनात हजारोंची गर्दी, कोरोना उद्रेक असताना हे बरोबर आहे का? : संभाजीराजे

संभाजीराजे यांनी अशोक चव्हाणांच्या आंदोलनावर ट्विटरवरुन टीका केली आहे. नांदेडमधील आंदोलनात हजारोंच्या संख्येनं गर्दी पाहायला मिळाली. अशात कोरोना उद्रेक असताना हे बरोबर आहे का? असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. 